Excel वर क्लिक केल्यावर आपणांस सूचना पत्र यादी Excel मध्ये उपलब्ध होईल. प्रत्येक पत्र डाऊनलोड करण्यासाठी पत्रावर क्लिक करावे.
(जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या महसूल माहिती तंत्रज्ञान कक्षामार्फत पाठविण्यात आलेली महत्त्वपूर्ण सुचना पत्र)
अ. क्रमांक विषय दिनांक संकलन
1 कलम १५५ लेखन प्रमाद दुरुस्ती अंतर्गत विनाविलंब करावयाच्या कार्यवाही बाबत. 07/05/2025 ई फेरफार
2 संपूर्ण राज्यात सर्वर अपग्रेडेशन बाबत. 11/04/2025 इ फेरफार
3 प्रायोगिक तत्वावर रत्नागिरी जिल्ह्याचे सर्वर अपग्रेडेशन बाबत. 09/04/2025 इ फेरफार
4 उन्हाळी हंगाम डिजिटल क्रॉप सर्वे प्रकल्प अंतर्गत सहायक प्रशिक्षण बाबत. 28/03/2025 ई पीक
5 संपूर्ण राज्यात उन्हाळी हंगाम दिनांक ०१ एप्रिल २०२५ पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल App द्वारे पीक नोंदणी करणेबाबत. 26/03/2025 ई पीक
6 ई-पीक पाहणी DCS ॲप्लिकेशन मधुन कायम पड जमिनीचे क्षेत्र वगळणे व पीक पाहणी करणे कार्यपद्दती 17/03/2025 ई पीक
7 महसूल माहिती तंत्रज्ञान कक्ष, जमाबंदी आयुक्त, पुणे असा उल्लेख करणेबाबत 05/03/2025 ई फेरफार
8 महसूल माहिती तंत्रज्ञान कक्ष, जमाबंदी आयुक्त, पुणे असा उल्लेख करणेबाबत 05/03/2025 ई फेरफार
9 ई-चावडी प्रणालीत ऑनलाइन प्रणालीद्वारे सिटीझन पोर्टलवर खातेदार निहाय महसूल रक्कम भरणे प्रक्रिया सुरु करणे बाबत. 06/02/2025 ई चावडी
10 AgriStack अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती प्रक्रिया नागरी सुविधा केंद्रामार्फत कामकाज (CSC mode) सीएससी मोड सुरू करणे बाबत. 13/01/2025 ॲग्रिस्टॅक
Previous 1 2 3 4 5  ... Next